Uncategorized
भारतीय मजदूर संघ बुलढाणा जिल्हा च्या वतीने प्रमुख मागण्या साठी आंदोलन
भारतीय मजदूर संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष श्री रवींद्रजी गणेशे यांच्या उपस्थितीत निवेदन

भारतीय मजदूर संघ बुलढाणा जिल्हा च्या वतीने मा पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना निवेदन,
भारतीय मजदूर संघाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्रजी गणेशे यांच्या उपस्थितीत खामगाव येथे भारतीय मजदूर संघाचे जिल्हा पदाधिकारी व विविध संघटना द्वारा आज दिनांक 27फेब्रूवारी रोजी मा उपविभागीय अधिकारी (रा.ज.स्व.)खामगाव यांचे द्वारा विविध मागण्या चे निवेदन देण्यात आले.



Discover more from Maharashtra Gramin
Subscribe to get the latest posts sent to your email.



