https://maharashtragramin.live/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्र
Trending
11456
मूख्य संपादक राजेंद्र दांडगे महाराष्ट्र ग्रामीण लाईव्ह जनता की आवाज न्यूज २४ चॅनेल


दिनांक 8 व 9 मे रोजी पुणे येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात खामगाव अर्बन बँकेस Best IT Risk Management Award ने सन्मानीत करण्यात आले. तसेच अभिमानाची बाब बँकेच्या प्रगतीची दखल घेत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.ज्ञानेश्वरजी जाधव साहेब यांना सदर कॉन्फरन्सला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

Discover more from Maharashtra Gramin
Subscribe to get the latest posts sent to your email.





