Uncategorized
वरवट बकाल बसस्टँड वर ट्रॅफिक जाम झाले नेहमीची डोके दुखी
पत्रकार बनण्याची सुवर्ण संधी अधिकृत I'd कार्ड संपर्क राजेंद्र दांडगे मुख्य संपादक महाराष्ट्र ग्रामीण लाइव्ह जनता की आवाज न्यूज 24

वरवट बकाल बसस्टँड वर नेहमीच ट्रॅफिक जाम होत असते त्यामुळे जाणारे येणारे वाहने तसेच पायी जाणाऱ्यांची सुद्धा कोंडी होते.
अतिक्रमण तसेच खाजगी वाहने यामुळे नेहमीच ट्रॅफिक जाम होत असल्याचे जनता जनार्दन सांगत आहेत. यावर त्वरित तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलावे अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

Discover more from Maharashtra Gramin
Subscribe to get the latest posts sent to your email.






