Uncategorized
भेंडवळ ची मांडणी
पत्रकार होण्याची सुवर्ण संधी अधिकृत आय डी कार्ड संपर्क राजेंद्र दांडगे मुख्य संपादक महाराष्ट्र ग्रामीण लाईव्ह जनता की आवाज न्यूज़ २४ चैनेल 9890304577 / 8669035637
*भेंडवडची मांडणी*2026
पिके
*कापूस पिक* *प्रेस्टीज बी जी 2* चागले
ज्वारी पिक:- साधारण
भावात चांगले
*सोयाबीन :- नयना*
तूर पिक: – अनीचीत
मुंग पिक: – सर्वसाधारण
उडीद पिक :- रोगराई
तील पिक :-चागले
भादली :- रोगराई जास्त
बाजरी पिक :- चांगले
तांदूळ पिक:- चांगले
मठ पिक सर्व- साधारण
जवस् पिक:- नासाडी
लाख पिक:- मोगम
वाटाणा पिक:- अनीचित
गहू पिक: – साधारण
हरबरा:- साधारण/मोगम
*देश*
नैसर्गिक आपत्ती संरक्षण खाते मजबूत राहील
परकीय देशाचा त्रास राहील
आर्थिक परिस्थिती वाईट
राहील
*पाऊस*
*जुन* कमी ☁️
*जुलै* साधारण जून पेक्षा जास्त🌦️
*ऑगस्ट* अतिरुष्टी 🌧️⛈️
*सप्टेंबर* चांगला अवकाळी पाऊस⛈️
सोयाबीन:- *नयना, हिमानी
Discover more from Maharashtra Gramin
Subscribe to get the latest posts sent to your email.






