Uncategorized
अकोला जिल्ह्यातील जवानाला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण, कुपवाडामध्ये कर्तव्य बजावत असताना…
राजेंद्र दांडगे मुख्य संपादक महाराष्ट्र ग्रामीण लाइव्ह जनता की आवाज न्यूज 24

१२ मराठा लाइट इन्फंट्री युनिटमध्ये कार्यरत असलेले वैभव लहाने शहीद झाल्याने अकोला जिल्ह्यावर शोककळा पसरली असून ९ जानेवारीला त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.
Discover more from Maharashtra Gramin
Subscribe to get the latest posts sent to your email.







