Uncategorized
भारतीय मजदुर संघाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी गणेशे यांचे स्वागत
महाराष्ट्र ग्रामीण लाइव्ह जनता की आवाज न्यूज 24 चॅनेल

भारतीय मजदुर संघाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी गणेशे यांनी आगामी 24 व 25 जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकी बाबत दौरा केला असता खामगाव अर्बन बँकेच्या शेगांव शाखेत सदिच्छा भेट दिली असता मा शाखाधिकारी सिनियर मॅनेजर श्री अजयजी माटे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी शाखेतील अधिकारी, व कर्मचारी उपस्थित होते.

Discover more from Maharashtra Gramin
Subscribe to get the latest posts sent to your email.






