संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या चालत्या वाहनावर हल्ला, अतुल सावे आणि संजय शिरसाटांवर आरोप
राजेंद्र दांडगे मुख्य संपादक महाराष्ट्र ग्रामीण लाइव्ह न्यूज 24

BMC Maharashtra Corporation Election : राज्यात महापालिकांच्या निवडणुकांची रंगत दिवसेंदिवस वाढत जातेय. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. प्रभागनिहाय दौरेही सुरू करण्यात आले आहेत. विविध पक्षातील स्टारप्रचारक मुंबईसह अन्य महापालिकांच्या क्षेत्रातही जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान, लोकसभा आणि विधानसभेनंतर तीन वर्षांनी लागलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यातच ठाकरे बंधू एकत्र आल्याने सर्वांचंच लक्ष या महापालिकेकडे लागलं आहे. दरम्यान, या ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा पहिला टीजर आज लॉन्च करण्यात आलाय. तर, उद्यापासून दोन टप्प्यात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. यासह राज्यातील इतर घडामोडींकडेही लक्ष ठेवुयात.
Discover more from Maharashtra Gramin
Subscribe to get the latest posts sent to your email.







