Uncategorized
खामगाव अर्बन बँकेच्या वरवट बकाल शाखेतून नवीन वर्षाचे कॅलेंडर विमोचन
मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक

दि.खामगाव अर्बन बँकेचे वरवट बकाल शाखेतून आज नवीन वर्षाचे कॅलेंडर विमोचन झाले. या वेळी शाखा सल्लागार समिती सदस्य डॉ श्री देशमुख सर तसेच सदन कास्तकार तसेच उद्योजक श्री योगेशजी गायकवाड, शाखाधिकारी श्री नरेंद्रजी लांजुडकर, ग्राहक, सभासद, हितचिंतक व कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.







