
अमोल अंधारे यांचा राजीनामा खामगावच्या राजकारणात खळबळ उडवणारा ठरतो आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमोल अंधारे यांचा राजीनामा मंजूर करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, अमोल अंधारे यांनी आपला राजीनामा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांना पाठिंबा दर्शवत दिल्याची चर्चा आहे. यामुळे खामगावच्या राजकारणात नवीन समीकरणांची नांदी होणार का? भाजपच्या अंतर्गत राजकारणात मोठे बदल होणार का?
महाराष्ट्र ग्रामीण जनता की आवाज लाइव्ह न्यूज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा






