Uncategorized
विदर्भातील अग्रगण्य असलेली, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक, दि. खामगाव अर्बन को ऑपरेटिव्ह बँक.चे 2026 नवीन वर्षाचे कॅलेंडर विमोचन सोहळा तसेच खामगाव येथील नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. अपर्णाताई फुंडकर,यांचा सत्कार समारंभ आयोजन
विदर्भातील अग्रगण्य बँक दि खामगाव अर्बन को ऑपरेटिव्ह बँक

दि खामगाव अर्बन बँकेचा दरवर्षी प्रमाणे नवीन वर्षाचे कॅलेंडर विमोचन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक श्री. विजयजी पुंडे, उपाध्यक्ष श्री कुलकर्णी साहेब, तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास खामगाव च्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ अपर्णाताई फुंडकर, उपस्थित होत्या.
तसेच प्रमुख अतिथी म्हणून रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक श्री. बाळासाहेब काळे व श्री सागरभाऊ फुंडकर उपस्थित होते.









